एक्स्प्लोर
PHOTO: आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो, पाहा नवे फोटो!
(photo:aliaabhatt/ig)
1/6

बॉलिवूडची 'गंगूबाई' अर्थात आलिया भट्टने नुकतीच तिच्या प्रेग्नेंसीची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर केली आहे. (photo:aliaabhatt/ig)
2/6

तिच्या गरोदरपणाची बातमी ऐकून चाहते खूप खूश आहेत आणि तिला शुभेच्छा देत आहेत. आलियाने नुकतेच सोशल मीडियावर आणखी काही फोटो शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (photo:aliaabhatt/ig)
Published at : 02 Jul 2022 11:26 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























