एक्स्प्लोर
Prarthana Behere : 'भिजलेली गुलाबी साडी अन् हिरवा निसर्ग', भर पावसातील प्रार्थनाच्या 'मोहक' अदा
Prarthana Behere : प्रार्थनाच्या सोशल मीडियावरील फोटोंची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
प्रार्थानाने गुलाबी साडीतले फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल आहेत.
1/6

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नुकतीच बाई गं या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
2/6

प्रार्थनाने नुकतेच तिच्या गुलाबी साडीतले फोटो शेअर केले आहेत.
3/6

निसर्गाच्या सानिध्यात प्रार्थनाच्या साडीतल्या या फोटोंनी साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
4/6

अनेकांनी यावर कमेंट करत तिच्या या फोटोंनी लक्ष वेधून घेतलंय.
5/6

भर पावसात भिजलेली गुलाबी साडी आणि प्रार्थनाच्या मोहक अदा साऱ्यांच्याच पसंतीस पडत आहेत.
6/6

तिच्या या मोहक अदा साऱ्यांच्याच पसंतीस उतरत आहे.
Published at : 03 Aug 2024 02:37 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















