एक्स्प्लोर
'मी कशाला आरशात पाहू गं', प्राजक्ता माळीने शेअर केले खास फोटो
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो
Prajakta Mali
1/10

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
2/10

तिने आता इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
3/10

या फोटोंमध्ये अभिनेत्री आकाशी रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.
4/10

प्राजक्ताने यावेळी केसांमध्ये फुलं लावली आहेत, त्यामुळे तिच्या सौंदर्यामध्ये भर पडली आहे.
5/10

तिने यापूर्वी याच लूकमध्ये एक रील देखील शेअर केलंय.
6/10

प्राजक्ताने या रीलच्या माध्यमातून “Mhalasa” (silver) collection ची जाहिरात केली आहे.
7/10

प्राजक्ताचा हा लूक चाहत्यांना फार आवडलाय.
8/10

प्राजक्ताच्या या रील आणि फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
9/10

एका चाहत्याच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलंय.
10/10

"परिक्षा चालू आहेत माझे तुझा चेहरा बघितला पेपर मध्ये उत्तर नाही तुझा चेहराच आठवतोय. यार तुझ्या सुंदर दिसण्यामुळे नापास होणार मी ", अशा आशयाची कमेंट एका चाहत्याने केली आहे.
Published at : 16 Apr 2025 01:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























