एक्स्प्लोर
Pooja Sawant : पिवळी साडी, हिरवा चुडा अन् चेहऱ्यावर लाजरं हसू; पूजा सावंतने साजरी केली पहिली वटपौर्णिमा
Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत हिने काही महिन्यांपूर्वीच सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली.
Pooja Sawant
1/8

त्यानंतर पूजा तिच्या लग्नानंतरचे प्रत्येक सण अगदी आनंदाने साजरे करतेय.
2/8

नुकतच पूजाने पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे.
Published at : 21 Jun 2024 02:14 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























