एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pooja Sawant : गुलाबी साडी अन् दिसते मी भारी...! पूजा सांवतचा पारंपारिक लूकमधला मोहक अंदाज
अभिनेत्री पूजा सावंत ही तिच्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.
![अभिनेत्री पूजा सावंत ही तिच्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/09/758e6598f58e34fb6565dfc10a1f2c2f1717871523685720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री पूजा सावंत हिने तिच्या सोशल मीडियावर साडीतले काही फोटो शेअर केले आहेत.
1/7
![तसेच तिच्या सोशल मीडियावरच्या पोस्टही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/bc196dd6136b5ea711dad6f56b96dbcafe627.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच तिच्या सोशल मीडियावरच्या पोस्टही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात.
2/7
![नुकतच पूजाने तिच्या सोशल मीडियावर साडीतले काही फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/f38bbb88c7934ee06a40955f058b4be8fd245.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतच पूजाने तिच्या सोशल मीडियावर साडीतले काही फोटो शेअर केले आहेत.
3/7
![गुलाबी साडीतले पूजाचे फोटो अनेकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/e5dd29f487a6145b022e59080d04600f278a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलाबी साडीतले पूजाचे फोटो अनेकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतंय.
4/7
![अनेकांनी पूजाच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/f7fceabb6c464fdd30d095e6c05a26a900044.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकांनी पूजाच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.
5/7
![गुलाबी साडीवर आंबाडा बांधून त्यावर पूजाने गजरा देखील माळलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/51d9c2769c3181fee948e7dfa36de659bf270.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलाबी साडीवर आंबाडा बांधून त्यावर पूजाने गजरा देखील माळलाय.
6/7
![पूजाचं हे पारंपारिक सौंदर्य तिच्या चाहत्यांना भुरळ घालतंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/e5dd29f487a6145b022e59080d04600f54cb9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजाचं हे पारंपारिक सौंदर्य तिच्या चाहत्यांना भुरळ घालतंय.
7/7
![तसेच तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/bc196dd6136b5ea711dad6f56b96dbca739d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा सुरु आहे.
Published at : 09 Jun 2024 12:02 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion