एक्स्प्लोर
Pooja Bhatt Birthday: कधी वडिलांना लिप किस तर कधी बॉडी पेंट, वादांनी भरलेले आहे पूजा भट्टचे आयुष्य
Pooja Bhatt Birthday
1/8

Pooja Bhatt Birthday: तिच्या प्रत्येक स्टाईलवर चाहते घायाळ हॉट होते, मात्र तिचं संपूर्ण आयुष्य वादांनी भरलेलं आहे. ती अभिनेत्री आहे पूजा भट्ट. आज तिचा वाढदिवस आहे.
2/8

24 फेब्रुवारी 1972 रोजी मुंबईत जन्मलेल्या पूजा भट्टच्या घरात लहानपणापासूनच फिल्मी वातावरण होते. तिचे वडील महेश भट्ट हे स्वत: प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आहेत.
Published at : 24 Feb 2023 12:04 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























