एक्स्प्लोर
PHOTO | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पाहायला मिळणार बाबासाहेबांचा राजगृह प्रवेश
1/5

सन 1933 मध्ये राजगृहाचं बांधकाम पूर्ण झाले आणि बाबासाहेब आपल्या कुटुंबीयांसह राजगृह या आपल्या सुंदर व प्रशस्त वास्तूमध्ये राहण्यास आले.
2/5

हा सेट उभारण्याआधी त्यांनी दादर इथल्या राजगृहाला प्रत्यक्ष भेट देऊन या ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास केला.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
अहमदनगर
पुणे























