एक्स्प्लोर
Orhan Awatramani: पब्लिक अँपिअरन्ससाठी ओरी घेतो 25 लाख रुपये मानधन; तो म्हणाला...
इंटरनेट स्टार ओरहान अवत्रामणी उर्फ ओरीने अलीकडेच सांगितले की तो सार्वजनिक कार्यक्रमातून खूप पैसे कमावतो
Orhan Awatraman
1/9

लोक इंटरनेट सेन्सेशन ओरहान अवत्रामणी याला आपण ओरी म्हणून ओळखतो.
2/9

अलीकडेच ओरीने त्याच्या उत्पन्नाचा खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की तो सार्वजनिक कार्यक्रमातून खूप पैसे कमावतो.
Published at : 13 May 2024 03:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























