एक्स्प्लोर
PHOTO: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मौनी रॉयने शेअर केले खास फोटो!
गोव्यामध्ये मौनी आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता .
(pc:imouniroy/ig)
1/9

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय दोन वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकली होती.(pc:imouniroy/ig)
2/9

आज तिच्या ऍनिव्हर्सरी निमिताने तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(pc:imouniroy/ig)
Published at : 27 Jan 2024 04:04 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















