एक्स्प्लोर

PHOTO: नुसरत भरुचाचा बोल्ड अवतार, डिझायनर ब्लाऊजवर खिळली नजर!

नुसरत भरुचाने केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नाही तर तिच्या लूकमुळेही बरेच लक्ष वेधले आहे.

(फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)

1/11
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने अल्पावधीतच आपल्या जबरदस्त अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.(फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)

2/11
ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते हे नुसरतने सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)

3/11
त्यामुळेच या अभिनेत्रीच्या चित्रपटांसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. याशिवाय नुसरत तिच्या लूकमुळेही चर्चेत असते.(फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)

4/11
नुसरतच्या स्टायलिश स्टाइलनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)

5/11
यामध्ये ती हिरव्या रंगाच्या एम्ब्रॉयडरी आऊफिटमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)

6/11
या फोटोशूटसाठी नुसरतने प्लाझो आणि डिझायनर ब्लाउज कॅरी केला आहे. यासोबत तिने मॅचिंग श्रग घातला आहे. (फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)

7/11
नुसरतने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप ठेवला आहे, तसेच तिने नेक मेटलचा हेवी नेकपीस घातला आहे. (फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)

8/11
यादरम्यान अभिनेत्रीने तिच्या केसांना वेव्ही लूक दिला आहे.(फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)

9/11
या अवतारात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. आता तिचे चाहते तिच्या लूकवरून नजर हटवू शकत नाहीत. (फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)

10/11
चाहत्यांनी नुसरतचे कौतुक करत अनेक कमेंट्स केल्या आहेत.(फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)

11/11
नुसरतच्या वर्कफ्रंटकडे पाहता ती सध्या तिच्या आगामी 'राम सेतू' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस

Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याचे महत्त्व नाही: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याचे महत्त्व नाही: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश

Embed widget