एक्स्प्लोर
Nora Fatehi : नोरा फतेहीने एथनिक लूकमध्ये वेधलं चाहत्यांचं लक्ष; पाहा खास फोटो!
नोरा फतेहीच्या स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे.अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची एकही संधी सोडत नाही.
(फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
1/9

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. खासकरून तिच्या लूकमुळे तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
2/9

नोराचे लूक सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या नवीन फोटोशूटची झलक दाखवली आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
Published at : 22 Nov 2022 04:08 PM (IST)
आणखी पाहा























