एक्स्प्लोर
Nora Fatehi : 'तारो की मेहफिल में हाय चाँद आया है'; नोराच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
(Photo:@norafatehi/IG)
1/6

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो नेहमी शेअर करत असते. (Photo:@norafatehi/IG)
2/6

नोराच्या सोशल मीडियावरील प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (Photo:@norafatehi/IG)
Published at : 16 Nov 2021 02:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























