एक्स्प्लोर
PHOTO: निक्की तांबोळीच्या ताज्या फोटोशूटने वाढवला इंटरनेटचा पारा; फोटो चर्चेत!
निक्की तांबोळीचे चाहते आज देशभरात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. अभिनेत्री देखील अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाची झलक त्यांच्यासोबत शेअर करते.
(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
1/9

कोण आहे निक्की तांबोळी? आता कदाचित या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही. साऊथ चित्रपटांनंतर तिने हिंदी म्युझिक व्हिडिओमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
2/9

'बिग बॉस 14' चा भाग झाल्यापासून निक्की सतत चर्चेत असते. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
Published at : 18 Oct 2022 02:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























