एक्स्प्लोर
Neha Malik : ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये नेहा मलिकच्या ग्लॅमरचा कहर
Neha Malik Photos : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचा नेहमीच स्टायलिश आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.
![Neha Malik Photos : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचा नेहमीच स्टायलिश आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/20/15ccd1a8b81e62e63f39f3c2e3af23891666252369094322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Neha Malik Photos
1/11
![नेहा मलिकने स्टनिंग अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/20/61e83bca8d84881203afb8bfdab2859c08b73.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिकने स्टनिंग अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2/11
![या फोटोंमध्ये नेहा मलिक स्ट्रपलेस ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये कमालीची ग्लॅमरस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/20/1ebb69858340866769e30411e24fe36e56c75.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये नेहा मलिक स्ट्रपलेस ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये कमालीची ग्लॅमरस आहे.
3/11
![गोल्डन इअररिंग्स, स्मोकी आय मेकअप आणि न्यूड लिपस्टिक असा नेहा मलिकचा लूक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/20/769f28bf987eb4593b8cf5657cad4e621b03b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोल्डन इअररिंग्स, स्मोकी आय मेकअप आणि न्यूड लिपस्टिक असा नेहा मलिकचा लूक आहे.
4/11
![नेहा मलिकचे नवीन फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/20/64c899be5eeba796b287f735ec20e03ae09ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिकचे नवीन फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
5/11
![भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/20/f151e7587d8d3dfe83dc2c942dc21ab7a6822.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.
6/11
![नेहा मलिकचा सोशल मीडियावर मोठा वेगळा चाहता वर्ग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/20/e5ca16bac92b46824d5877f7a22a0fdfdd3a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिकचा सोशल मीडियावर मोठा वेगळा चाहता वर्ग आहे.
7/11
![नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/20/ad299863e95bf5d29f0729e7a7b261234ba12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.
8/11
![नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/20/cf4f885f327bc654eb0ce3b60a6af57e6fa08.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
9/11
![नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/20/6f35a1dfc99fd098caea014aaecc71ff500b6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.
10/11
![नेहा मलिकच्या फिटनेसवरही चाहते घायाळ आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/20/504d75e68b7c437f3cb0fd9a6f7ce6900948b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिकच्या फिटनेसवरही चाहते घायाळ आहेत.
11/11
![नेहा मलिक वेळोवेळी फोटो अपलोड करत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/20/0d4a52bd8c40f818d293a476ca5d626de007d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिक वेळोवेळी फोटो अपलोड करत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते.
Published at : 20 Oct 2022 01:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)