एक्स्प्लोर
28 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत नवाजुद्दीन सिद्दीकीने दिलेला किसिंग सीन, सिनेमाने घातलेला धुमाकूळ
Nawazuddin Siddiqui Kissing scene : टीकू वेड्स शेरू या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दिकी मुख्य भूमिकेत होता. या सिनेमात त्याने 28 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत किसिंग सीन दिला होता.
Nawazuddin Siddiqui Kissing scene
1/9

‘टीकू वेड्स शेरू’ हा सिनेमा 2023 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी 28 वर्षांनी लहान अभिनेत्रीला किस सीन दिला होता. त्यानंतर जोरदार वाद निर्माण झाला होता.
2/9

2023 मध्ये प्रदर्शित झालेला ‘टीकू वेड्स शेरू’ या चित्रपट प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना मुख्य भूमिकांमध्ये पाहायला मिळाले. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला होता.
Published at : 21 Jul 2025 03:56 PM (IST)
आणखी पाहा























