एक्स्प्लोर
'मिसेस मुख्यमंत्री' फेम सुमी बनलीये नवरी; पाहा फोटो

amruta
1/6

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे. (photo:amrutadhongade_official/ig)
2/6

सुमीची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. (photo:amrutadhongade_official/ig)
3/6

'मिसेस मुख्यमंत्री' अमृता धोंगडेची पहिलीच मालिका होती. (photo:amrutadhongade_official/ig)
4/6

मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. (photo:amrutadhongade_official/ig)
5/6

सध्या अमृताचं ब्रायडल फोटोशूट व्हायरल होतंय. (photo:amrutadhongade_official/ig)
6/6

अमृता ह्या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे. (photo:amrutadhongade_official/ig)
Published at : 10 Feb 2022 01:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
