एक्स्प्लोर
Mouni Roy Wedding Looks : वधूच्या अवतारात खुलून दिसतंय मौनी रॉयचं रूप, संगीतपासून ते लग्नापर्यंत पाहा तिचा लूक
Mouni Roy Wedding Looks
1/7

Mouni Roy Wedding Ceremony Looks:अलीकडेच अभिनेत्री मौनी रॉयने (Mouni Roy)तिचा लॉंगटाईम बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत (Suraj Nambiar)लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. मौनीने तिच्या लग्नात वेगवेगळे लूक केले. चला तर मग तिच्या लग्नातील वेगवेगळ्या लूक्सवर एक नजर टाकूया.
2/7

मौनी रॉयच्या लग्नाची बातमी कळताच चाहते तिच्या लग्नाच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत होते. मौनीचा सगळ्यात पहिला फोटो हळदी समारंभातला आहे. यामध्ये पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या ड्रेसवर मौनीने सुंदर फ्लोरल ज्वेलरी घातली आहे.
Published at : 31 Jan 2022 03:55 PM (IST)
आणखी पाहा























