एक्स्प्लोर
डोळ्याला गॉगल अन् बाजूला नवरा, मौनी रॉयने शेअर केले पतीसोबतचे खास फोटो!
अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या पतीच्या वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.
नुकताच अभिनेत्रीने तिच्या पतीचा वाढदिवस साजरा केला. ज्याचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
1/6

प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय बऱ्याच हिट शोमध्ये दिसलेली आहे. ही अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मौनीने तिच्या पतिच्या बर्थडेनिमितित्त सोशल मिडीयावर काही फोटो शेअर केले आहेत. ( P.C imouniroy )
2/6

अभिनेत्री मौनी रॉयने पती सूरज नांबियारचा 9 ऑगस्टला बर्थडे साजरा केला. या खास प्रंसगी अभिनेत्रीने फोटो शेअर करत पतीला बर्थडे विश केलं. ( P.C imouniroy )
Published at : 10 Aug 2024 02:18 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















