Mouni Roy Latest Instagram Photos : टेलिव्हिजन विश्वापाठोपाठ बॉलिवूडमध्येही आपलं नशीब आजमावणारी मौनी रॉयच्या (Mouni Roy) लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या तिच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (PHOTO : @imouniroy/Instagram)
2/9
मौनी रॉयनं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनीचा सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे. मौनीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. (PHOTO : @imouniroy/Instagram)
3/9
लेटेस्ट फोटोंमध्ये मौनी रॉय व्हाइट आउटफिट्समध्ये दिसून येत आहे. (PHOTO : @imouniroy/Instagram)
4/9
दरम्यान, मौनीनं प्लाझोसोबत स्टायलिश ब्रालेट वेअर केलं आहे. आपला लूक कम्प्लिट करण्यासाठी तिनं श्रग कॅरी केलं आहे. (PHOTO : @imouniroy/Instagram)
5/9
मोकळ्या केसांमध्ये मौनीचा लूक आणखी सुंदर दिसतोय. (PHOTO : @imouniroy/Instagram)
6/9
फोटोंमध्ये मौनी गार्डनमध्ये बसून निसर्गाच्या सानिध्यात दोन क्षण निवांत घालवत आहे. (PHOTO : @imouniroy/Instagram)
7/9
मौनी रॉयनं आपल्या करिअरची सुरुवात 'क्योंकी सास भी कभी बहू थी'पासून केली होती. परंतु, तिला खरी ओळख मिळाली ती एकता कपूरच्या नागिन शोमधून. (PHOTO : @imouniroy/Instagram)