एक्स्प्लोर
PHOTO : प्रतिक्षा संपली! आज मध्यरात्री 'या' वेळी Money Heist 5 येणार प्रेक्षकांच्या भेटीला
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/02/e2c3a65586af13b7cd983b40d89c0428_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_4
1/7
![एकीकडे प्रोफेसरला इन्फेक्टर अॅलिसियाने पकडलंय तर दुसरीकडे प्रोफेसरची गॅंग 'बँक ऑफ स्पेन'मध्ये अडकलीय. आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. (photo courtesy : @lacasadepapel/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/02/e749bc4e0e93b14e0404157df4ceeb4e386f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकीकडे प्रोफेसरला इन्फेक्टर अॅलिसियाने पकडलंय तर दुसरीकडे प्रोफेसरची गॅंग 'बँक ऑफ स्पेन'मध्ये अडकलीय. आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. (photo courtesy : @lacasadepapel/IG)
2/7
![ही प्रतिक्षा आता संपली असून 'मनी हाईस्ट'च्या पाचव्या सीजनचा पहिला भाग 3 सप्टेंबरला म्हणजे आज मध्यरात्री 12 वाजता नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. (photo courtesy : @lacasadepapel/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/02/a8e7cdd7873eb329a712fb5c8e599822d2e17.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही प्रतिक्षा आता संपली असून 'मनी हाईस्ट'च्या पाचव्या सीजनचा पहिला भाग 3 सप्टेंबरला म्हणजे आज मध्यरात्री 12 वाजता नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. (photo courtesy : @lacasadepapel/IG)
3/7
![मनी हाईस्टचा टीजर या आधीच आला असून ही सीरिज 3 सप्टेंबरला प्रदर्शित केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. (photo courtesy : @lacasadepapel/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/02/e107ad3ecc41abde6c03f2e52a3d821925179.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनी हाईस्टचा टीजर या आधीच आला असून ही सीरिज 3 सप्टेंबरला प्रदर्शित केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. (photo courtesy : @lacasadepapel/IG)
4/7
![मनी हाईस्ट ही सीरिज मूळ स्पॅनिश मध्ये आहे. त्यामधील प्रोफेसरची भूमिका अल्वारो मॉर्टे यांनी साकारली आहे.(photo courtesy : @lacasadepapel/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/02/6ecae7fa513042f110dc9ffdff3598a384d9d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनी हाईस्ट ही सीरिज मूळ स्पॅनिश मध्ये आहे. त्यामधील प्रोफेसरची भूमिका अल्वारो मॉर्टे यांनी साकारली आहे.(photo courtesy : @lacasadepapel/IG)
5/7
![या मालिकेतील सर्वांच्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या असून त्याचे जगभरात कौतुक केलं जात आहे.(photo courtesy : @lacasadepapel/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/02/4d139748eaf6fb2a36224a816fb97c6a63dbd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मालिकेतील सर्वांच्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या असून त्याचे जगभरात कौतुक केलं जात आहे.(photo courtesy : @lacasadepapel/IG)
6/7
![मनी हाईस्टचा चौथा सिजन एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला असून यामध्ये एकीकडे प्रोफेसरची टीम बॅंक ऑफ स्पेनमध्ये फसली आहे.(photo courtesy : @lacasadepapel/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/02/145465a4062eccf20e3f1f0fa79feb1a27921.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनी हाईस्टचा चौथा सिजन एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला असून यामध्ये एकीकडे प्रोफेसरची टीम बॅंक ऑफ स्पेनमध्ये फसली आहे.(photo courtesy : @lacasadepapel/IG)
7/7
![दुसरीकडे इन्फेक्टर अॅलिसियाने प्रोफेसरचा पत्ता शोधून काढून त्याच्यावर बंदुक रोखली आहे. आता पुढे काय होतंय ते समजण्यासाठी काहीत तासांचा अवधी राहिला आहे. (photo courtesy : @lacasadepapel/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/02/91537e8271358acc6ab30bc319ff9969359d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरीकडे इन्फेक्टर अॅलिसियाने प्रोफेसरचा पत्ता शोधून काढून त्याच्यावर बंदुक रोखली आहे. आता पुढे काय होतंय ते समजण्यासाठी काहीत तासांचा अवधी राहिला आहे. (photo courtesy : @lacasadepapel/IG)
Published at : 02 Sep 2021 02:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)