एक्स्प्लोर
In Pics: मोनालिसाचा खास अंदाज; तिला पाहून वाटतच नाही तिनं चाळिशी ओलांडलीय...
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
![मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/bf768f52a63c4db46ba856ef967c029d167354258771584_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
monalisa bhojpuri actress hot photo on instagram social media
1/10
![Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/b299146827b6c4ff1c9a7b9a955d0af9be639.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
2/10
![मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/3c22792ef1b509f7f1ac43aac6706292ceab7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.
3/10
![मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/dce9a38318c0d5ffd46464edd62ebc8bab42e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत
4/10
![मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/56cdbdcbd7f65f3f20ca7677dc55008151f25.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
5/10
![मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/488f5f5be0eb4f0ba84ba76c44741ea7acab6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही
6/10
![सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/f2a6d02f24e3205d481c9c65580e845437b33.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
7/10
![मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/60bb3e84d18cc8535ef3c6738ca2f502e7cd4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.
8/10
![तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/8c90f4508d1baa83ede72f134f2c82009952c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे
9/10
![2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/44dc9504f26ebf4ae440fcc85530b846bbd1b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.
10/10
![तिनं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/d85b6d3ca9a4b302b1140ff954c6788647717.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिनं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं
Published at : 12 Jan 2023 10:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)