एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचं मनमोहक फोटोशूट; चाहते घायाळ!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/04/c7f03c2316a0c1b88953ddc1e9741bd0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:manushi_chhillar/ig)
1/6
![मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी मानुषी छिल्लर सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे.(photo:manushi_chhillar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/04/8fc76cbf40bba9f9fe5337acc9a56ae591c95.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी मानुषी छिल्लर सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे.(photo:manushi_chhillar/ig)
2/6
![अक्षर कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत एंट्री केली आहे. मानुषीने पदार्पणापूर्वीच तिच्या बोल्ड लुक्स आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत येण्यास सुरुवात केली आहे.(photo:manushi_chhillar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/04/3130a6a85c8ccbd6cf74376fa3f54097d18aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अक्षर कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत एंट्री केली आहे. मानुषीने पदार्पणापूर्वीच तिच्या बोल्ड लुक्स आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत येण्यास सुरुवात केली आहे.(photo:manushi_chhillar/ig)
3/6
![गेल्या काही दिवसांपासून मानुषीचे फोटोशूट तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता मानुषीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.(photo:manushi_chhillar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/04/fb41ee9c159c90709667687d35d00579cb576.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही दिवसांपासून मानुषीचे फोटोशूट तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता मानुषीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.(photo:manushi_chhillar/ig)
4/6
![अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केलेला दिसत आहे.(photo:manushi_chhillar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/04/d3820d1ee7b32bd6773f764a0ed8bf313bf8f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केलेला दिसत आहे.(photo:manushi_chhillar/ig)
5/6
![येथे ती जिन्यावर वेगवेगळ्या पोझ देत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी मानुषीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. (photo:manushi_chhillar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/04/f76a78529cb8194207a032dccc208a50dd53f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येथे ती जिन्यावर वेगवेगळ्या पोझ देत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी मानुषीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. (photo:manushi_chhillar/ig)
6/6
![दुसरीकडे, मानुषीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती तिच्या नवीन सोशल मीडिया आधारित चॅट शो 'लिमिटेड' मुळे चर्चेत आहे.(photo:manushi_chhillar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/04/2e553ead1ffbc3b26282efa7f05d62491cc8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरीकडे, मानुषीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती तिच्या नवीन सोशल मीडिया आधारित चॅट शो 'लिमिटेड' मुळे चर्चेत आहे.(photo:manushi_chhillar/ig)
Published at : 04 Jun 2022 11:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)