एक्स्प्लोर

Met Gala 2022 : साडी अन् मेटल corset ; 'मेट गाला 2022' साठी नताशा पूनावालाचा खास लूक

natasha poonawalla,Met Gala 2022

1/10
फॅशन इंडस्ट्रीचा सर्वात मोठा इव्हेंट असणाऱ्या मेट गाला 2022 मध्ये  अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये बिझनेसवूमन नताशा पूनावाला देखील उपस्थित होती. या इव्हेंटसाठी तिनं सब्यसाचीनं डिझाइन केलेला आऊट फिट परिधान केला होता.  (Anaita Shroff Adajania/Instagram)

2/10
यंदा मेट गालाचा ड्रेस कोड हा Gilded Glamour असा होता. या ड्रेस कोडला नताशानं फॉलो केलं.  (Anaita Shroff Adajania/Instagram)

3/10
नताशानं गोल्डन रंगाची साडी आणि Schiaparelli चे मेटॅलिक bustier असा लूक केला होता .  (Anaita Shroff Adajania/Instagram)

4/10
नताशानं हँडक्राफ्टेड प्रिंटेड tulle साडी परिधान केली होती.  (Anaita Shroff Adajania/Instagram)

5/10
नताशाच्या या साडीच्या स्टनिंग ट्रेलला सिल्क  फ्लॉस थ्रेड, bevel beads,सेमी प्रीसियस स्टोन्स, क्रिस्टल्स, सीक्वेन आणि appliqued प्रिंटेड वेलवेट यापासून तयार करण्यात आलं आहे.  (Anaita Shroff Adajania/Instagram)

6/10
नताशाच्या लूकला  अनीता श्रॉफ अदजानियानं स्टाइल केलं आहे.  (Anaita Shroff Adajania/Instagram)

7/10
नताशानं बँगल्स, हेडबँड, रिंग्स या एक्सेसरीज देखील घातल्या आहेत.  (natasha poonawalla/Instagram)

8/10
नताशाचे या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  (natasha poonawalla/Instagram)

9/10
नताशा ही सोशल मीडिया तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (natasha poonawalla/Instagram)

10/10
तिच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.  (natasha poonawalla/Instagram)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार

October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण

Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात होणार महत्त्वाचा बदल, 'त्या' लोकल ट्रेन CSMT नव्हे तर दादर स्थानकातून सुटणार
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, 5 ऑक्टोबरपासून वेळापत्रकात होणार महत्त्वाचे बदल
Embed widget