एक्स्प्लोर

Meera Joshi : 'माझा पदर वाऱ्यावर,तुझी नजर माझ्यावर', मीरा जोशीचा मराठमोळा दिलखेचक अंदाज

Feature_Photo_1

1/7
अभिनेत्री मीरा जोशी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. (photo courtesy: @meerajoshi_ instagram)
अभिनेत्री मीरा जोशी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. (photo courtesy: @meerajoshi_ instagram)
2/7
सध्या मीरा बायको अशी हवी या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. (photo courtesy: @meerajoshi_ instagram)
सध्या मीरा बायको अशी हवी या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. (photo courtesy: @meerajoshi_ instagram)
3/7
नुकतंच मीरा‘एमएक्स प्लेयर’वर आलेल्या ‘इंदोरी इश्क’ वेबसिरीजमध्ये  भूमिकेत आली आहे. या भूमिकेसाठी तिचे लॉकडाऊन दरम्यान घरातूनच ऑडिशन झाले होते. घरच्या घरी ऑडिशन दिल्यानंतर मीराची यासाठी निवड करण्यात आली.(photo courtesy: @meerajoshi_ instagram)

4/7
समीत कक्कड दिग्दर्शित ही नऊ भागांची वेब सिरीज आहे. लेखक कुणाल मराठे यांच्या ‘थर्की’ या पुस्तकावर आधारित आहे. या वेबसीरिजमध्ये मीरानं आलिया नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. (photo courtesy: @meerajoshi_ instagram)

5/7
याबाबत मीरानं सांगितलं की, प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार न करता प्रेमात रमणारी मुलगी आहे. ब्रेकअपनंतर तिच्या आयुष्यात कुणालची एंट्री होते. पुढे तिचं आयुष्य तिला कोणत्या वळणावर नेऊन ठेवतं याबाबत या वेबसीरिजमधून पाहायला मिळणार आहे.(photo courtesy: @meerajoshi_ instagram)

6/7
तिनं सध्या मराठमोळ्या रुपातील निळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. त्यावर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स येत आहेत. (photo courtesy: @meerajoshi_ instagram)
तिनं सध्या मराठमोळ्या रुपातील निळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. त्यावर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स येत आहेत. (photo courtesy: @meerajoshi_ instagram)
7/7
हे सर्व फोटो मीरा जोशीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घेण्यात आलेले आहेत.  (photo courtesy: @meerajoshi_ instagram)
हे सर्व फोटो मीरा जोशीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घेण्यात आलेले आहेत. (photo courtesy: @meerajoshi_ instagram)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget