एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : खट्याळ 'देवकी'ची सोशल मीडियात हवा! खळखळून हसवणाऱ्या मीनाक्षीचा मराठमोळा साज
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/39c8147a459c262d59b53274eaf22d0a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Meenakshi_Rathod
1/7
!['सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सध्या चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.(Photo:@meenakshi.rathod.94/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/d258dd4e7fec0dafd769dd58733ab3c383ca1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सध्या चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.(Photo:@meenakshi.rathod.94/FB)
2/7
![या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. (Photo:@meenakshi.rathod.94/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/0be46714a1fb828cdb86b91d74aaa52120230.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. (Photo:@meenakshi.rathod.94/FB)
3/7
![याच मालिकेतील देवकी ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड तिच्या विनोदी आणि खट्याळ अभिनयानं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करतेय. (Photo:@meenakshi.rathod.94/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/b2f61072dc13614c8b468146c86703a9ae0cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच मालिकेतील देवकी ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड तिच्या विनोदी आणि खट्याळ अभिनयानं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करतेय. (Photo:@meenakshi.rathod.94/FB)
4/7
![मीनाक्षी मूळची जालन्याची रहिवासी आहे. तिच्या अभिनयाची सुरुवात शाळेपासून झाली. (Photo:@meenakshi.rathod.94/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/6a4329522e4ade486717089a97562c881f140.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीनाक्षी मूळची जालन्याची रहिवासी आहे. तिच्या अभिनयाची सुरुवात शाळेपासून झाली. (Photo:@meenakshi.rathod.94/FB)
5/7
![वडील कलाप्रेमी असल्यामुळे नाटक, अभिनय, नृत्य स्पर्धांमध्ये तिला आवर्जून भाग घ्यायला सांगायचे. (Photo:@meenakshi.rathod.94/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/12bdef024ca26e93745498147ba1f750bbc67.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वडील कलाप्रेमी असल्यामुळे नाटक, अभिनय, नृत्य स्पर्धांमध्ये तिला आवर्जून भाग घ्यायला सांगायचे. (Photo:@meenakshi.rathod.94/FB)
6/7
![बहुचर्चित 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या प्रसिद्ध नाटकात तिनं महत्वाची भूमिका केली आहे.या नाटकाचे राज्यभरात पाच वर्षांत जवळपास साडे सातशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. (Photo:@meenakshi.rathod.94/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/6b913f0c2e82a80379ec2d43a69b48bafd313.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बहुचर्चित 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या प्रसिद्ध नाटकात तिनं महत्वाची भूमिका केली आहे.या नाटकाचे राज्यभरात पाच वर्षांत जवळपास साडे सातशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. (Photo:@meenakshi.rathod.94/FB)
7/7
![मीनाक्षीनं काही सिनेमांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. नुकतंच तिनं अभिनय केलेल्या खिसा लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. (Photo:@meenakshi.rathod.94/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/ac87d9bf17c29b6f7ac5916a9cc01132ea47a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीनाक्षीनं काही सिनेमांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. नुकतंच तिनं अभिनय केलेल्या खिसा लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. (Photo:@meenakshi.rathod.94/FB)
Published at : 03 Dec 2021 03:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion