एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo: ब्लॅक अँड व्हाईट स्टाईलमध्ये ईशाचा थ्रोबॅक!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/3b4bf4dd99ee0aa8e814d9db632ee810_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ishakeskar
1/6
![अभिनेत्री ईशा केसकर ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. (photo: ishagramss/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/783a8b9e90b7788526d876e355f111dba03ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री ईशा केसकर ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. (photo: ishagramss/ig)
2/6
![आपल्या वेगवेगळ्या लूकने ईशा तिच्या चाहत्यांचं लक्ष नेहमीच वेधून घेते.(photo: ishagramss/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/22d3d1d252996668ca6cc582c7a89595b93a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या वेगवेगळ्या लूकने ईशा तिच्या चाहत्यांचं लक्ष नेहमीच वेधून घेते.(photo: ishagramss/ig)
3/6
![काहे दिया परदेस फेम ऋुषी सक्सेनासोबत ईशा गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे (photo: ishagramss/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/af35d1b8bc1e8666796eaa68646e969b17ecb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काहे दिया परदेस फेम ऋुषी सक्सेनासोबत ईशा गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे (photo: ishagramss/ig)
4/6
![नुकतेच ईशाने Throwback या कॅप्शनसह तिचे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेयर केलेत. (photo: ishagramss/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/d067de74408556886b8b22ddcad8a6b33e03f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच ईशाने Throwback या कॅप्शनसह तिचे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेयर केलेत. (photo: ishagramss/ig)
5/6
![या फोटोमधील ईशाची बोल्ड स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरतीये.(photo: ishagramss/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/d775dca8538e2b1b531fa664a99854ec8e464.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमधील ईशाची बोल्ड स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरतीये.(photo: ishagramss/ig)
6/6
![ईशा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून शनायाच्या भूमिकेत घराघरात पोहचली, ईशाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत (photo: ishagramss/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/d07c857d2b0c322de13594ed90aecc3ae5974.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ईशा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून शनायाच्या भूमिकेत घराघरात पोहचली, ईशाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत (photo: ishagramss/ig)
Published at : 19 Nov 2021 01:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)