एक्स्प्लोर
Prajakta Mali: 'दो नैना और इक कहानी…' प्राजक्ताचा क्लासी लूक!
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.
(फोटो सौजन्य :prajakta_official/इंस्टाग्राम)
1/6

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं.(फोटो सौजन्य :prajakta_official/इंस्टाग्राम)
2/6

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य :prajakta_official/इंस्टाग्राम)
Published at : 31 Jul 2022 04:03 PM (IST)
आणखी पाहा























