एक्स्प्लोर
In Pics: बोल्ड आणि ब्युटीफुल स्वानंदीचा मस्तीभरा अंदाज!
swanandi
1/6

मैत्रीने भरलेल्या अशा कथांमुळे अवघ्या तरुणाईला वेड लावत सर्वांच्या मनात घर करणारी मालिका म्हणजे ‘दिल दोस्ती दुनियादारी’. (photo: swananditikekar/ig)
2/6

या मालिकेने आणि यातील कलाकारांनी सर्वच प्रेक्षकांवर भुरळ पडली होती, यातूनच एक चेहरा समोर आला तो म्हणजे स्वानंदी टिकेकर. (photo: swananditikekar/ig)
Published at : 19 Nov 2021 02:54 PM (IST)
आणखी पाहा























