एक्स्प्लोर
Marathi Actress : दिसते तू भारी.. सईचं दिलखुलास साडी प्रेम!
sai tamhankar :अभिनेत्री सई नेहमीच इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या साडीतले फोटो शेयर करते, अश्यातच तिने नवं फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतं!
मराठमोळी अभिनेत्री सईचे साडीतलं नवी फोटोशुट पाहिलं का?
1/9

सई ही मराठी सिनेसुष्टीसोबत हिंदी सिनेसृष्टीत ही झळकलेली पाहायला मिळते
2/9

सईचा गुलाबी साडीतला फोटो होतोय व्हायरल या फोटो वर चाहत्यांनी आणि सिनेक्षेत्रांतल्या अनेकांनी कमेंटस चा वर्षाव केला
Published at : 10 Jul 2024 03:30 PM (IST)
आणखी पाहा























