एक्स्प्लोर
In Pics : श्रिया पिळगावकरचं ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट, पाहा फोटो
shriya
1/6

अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिनं कायमच तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. (photo: shriya.pilgaonkar/ig)
2/6

अभिनय जगतातील हा नवा चेहरा फार कमी काळातच लोकप्रिय झाला आहे. अशा या अभिनेत्रीनं नुकतंच तिचं नवं फोटोशूट सर्वांच्या भेटीला आणलं. (photo: shriya.pilgaonkar/ig)
Published at : 22 Nov 2021 05:22 PM (IST)
आणखी पाहा























