एक्स्प्लोर
Sanskruti Balgude : साजिरं रूप... संस्कृतीच्या रॉयल लूकची चाहत्यांना भूरळ

sanskruti
1/7

'पिंजरा' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडेचं फोटोशूट नेहमीच नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरतो. (Photo : @sanskruti_balgude_official/IG)
2/7

संस्कृती बालगुडेच्या रॉयल ब्ल्यू रंगाच्या ड्रेसमधील फोटोशूटनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. (Photo : @sanskruti_balgude_official/IG)
3/7

या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
4/7

संस्कृतीने अभिनयात आपला ठसा उमटविला आहेच पण नृत्यातदेखील ती एक पाऊल पुढे आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
5/7

सोशल मीडियावर संस्कृती सक्रिय असते. ती नेहमीच वेगवेगळ्या लूकमधील आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिच्या त्या फोटोंना तिच्या चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतो.(Photo:@sanskruti_balgude_official/IG
6/7

संस्कृतीचा हा लूक 'मी होणार सुपरस्टार' या कार्यक्रमाच्या फिनालेचा आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
7/7

या फोटोमध्ये संस्कृती फारच सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेय. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
Published at : 01 Dec 2021 10:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
सोलापूर
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
