एक्स्प्लोर
Rupali Bhosale : महाराष्ट्राच्या फेव्हरेट खलनायिकेचा खतरनाक अंदाज!
(Photo Instagram @rupalibhosle)
1/6

सिनेसृष्टीतील कलाकारांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. टीव्ही किंवा चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचे ग्लॅमरस फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. यात अभिनेत्री रुपाली भोसलेचाही समावेश आहे. (Photo Instagram @rupalibhosle)
2/6

रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच साडीतले काही फोटो शेअर केले आहे. (Photo Instagram @rupalibhosle)
Published at : 14 Mar 2022 05:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























