एक्स्प्लोर
'बाहुबली'मधल्या शिवगामीला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
Marathi Actress Gave Voice To Sivagami In Baahubali 2: 'बाहुबली' सिनेमा म्हणजे,भारतातील धमाकेदार कल्ट सिनेमांपैकी एक. सिनेमा रिलीज होऊन इतकी वर्ष उलटली, तरीसुद्धा 'बाहुबली'ची क्रेझ काही कमी झाली नाही.
Marathi Actress Gave Voice To Sivagami In Baahubali 2
1/10

एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली'नं बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडले. हा सिनेमा फक्त भारतातच नाहीतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही खूप गाजला.
2/10

'बाहुबली'मध्ये प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, सत्यराज यांसारखी तगडी स्टारकास्ट होती. या सर्वच पात्रांनी दमदार अभिनय केलेला. पण, त्यापैकी शिवगामीची भूमिका विशेष गाजली.
Published at : 25 Aug 2025 11:19 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























