एक्स्प्लोर

Marathi Actors On Cricket : तितिक्षा तावडे ते अभिषेक गावकर; मराठी मालिकाविश्वातील कलाकारांचे क्रिकेट प्रेम जाणून घ्या...

World Cup 2023 : भारतात क्रिकेट हा श्वास, तर काहींचा धर्म आहे. येणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी आणि विश्वचषक आपल्या भारतात परत आणण्यासाठी रोहित आणि संघ तयार आहे.

World Cup 2023 : भारतात क्रिकेट हा श्वास, तर काहींचा धर्म आहे. येणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी आणि विश्वचषक आपल्या भारतात परत आणण्यासाठी रोहित आणि संघ तयार आहे.

Marathi Actors On Cricket

1/10
'सारं काही तिच्यासाठी' ची दक्षता जोईल  म्हणजेच  निशिगंधा म्हणते,
'सारं काही तिच्यासाठी' ची दक्षता जोईल म्हणजेच निशिगंधा म्हणते,"अभिमान आहे मला आपल्या भारतीय संघाचा ज्या प्रकारे त्यांनी विश्वचषकची प्रत्येक मॅच गाजवली आहे. १९ नोव्हेंबरच्या अंतिम मॅचची जिज्ञासा अजून वाढली आहे. माझं क्रिकेटच नातं तेवढं दाट नसलं तरीही लहानपणी मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळण्याची आठवण माझ्या मनात अजूनही आहे. सर्वात जास्त मला जे आवडत तो म्हणजे भारतीयां मधला तो जोश. त्या दिवशी रस्ते सुमसाम असणार हे नक्की आहे आणि घराघरात थरारक ऊर्जा दिसून येणार आहे. भारतीय टीमला एकच सांगणं आहे की संपूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही निश्चितं होऊन खेळा".
2/10
रुची कदम म्हणजेच 'सारं काही तिच्यासाठी' मधली ओवी म्हणते,
रुची कदम म्हणजेच 'सारं काही तिच्यासाठी' मधली ओवी म्हणते,"क्रिकेटची माझी आवडती आठवण म्हणजे बाबांसोबत क्रिकेटचे महारथी सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळेला खेळताना पाहिलेला क्षण. मी खूप लहान होती मला तितकस आठवत नाही पण मला लक्ष्यात आहे बाबा ज्या विद्यालयात शिक्षक होते तिथे हे दोघे खेळायला आले होते. आम्ही सर्व त्यांना खेळताना बघायला गेलो होतो. मला क्रिकेटची जितकी माहिती आहे ती माझ्या बाबांमुळे. 19 नोव्हेंबरला आम्ही आमच्या मालिकेचा महासंगम विशेष भाग शूट करत असू, तरी शूटिंग आणि मॅचचा स्कोर अश्या दोन गोष्टींवर आमचं लक्ष असणार आहे".
3/10
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतला अभिषेक गावकर म्हणजेच तुमचा लाडका श्रीनु,
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतला अभिषेक गावकर म्हणजेच तुमचा लाडका श्रीनु,"मी चाळीत लहानपणापासून राहल्यामुळे गल्ली क्रिकेट रोज खेळायचो आणि माझ्या घरी क्रिकेटच छोटं किट असायचं. मी ऑल राऊंडर होतो आणि आता ही जेव्हा सेलिब्रिटी क्रिकेट मॅच होतात तेव्हा मी वेळ काढून खेळायला जातो. मला इतकं क्रिकेटच वेड आहे की, मी वरळीला राहत असल्यामुळे वानखडे स्टेडियम मध्ये खूप वेळा भारताची मॅच पाहायला जायचो. आज मी जर कलाकार नसतो आज तर नक्कीच क्रिकेटर असतो. भारतीय संघाने विश्व चषकाच्या प्रत्येक टप्यावर आतापर्यंत जे यश मिळवलं आहे. मला विश्वास आहे वर्ल्ड कप ही भारतच घरी आणणार".
4/10
'सारं काही तिच्यासाठीची'  उमा म्हणजेच खुशबू तावडे ' मी शाळेत महिला क्रिकेट संघाची भाग होती आणि राज्य स्तरावर क्रिकेट खेळली आहे. मला आज ही लक्षात आहे आमच्या म्हात्रे गुरुजींनी घोषणा केली होती की महिलांचा क्रिकेट संघ आपण बनवतोय ज्यांना इच्छा आहे त्यांनी आपली नाव नोंदवावी.

5/10
खुशबू तावडे म्हणते,
खुशबू तावडे म्हणते,"पहिल्यांदा सीजन बॉल हातात घेतला आणि मी क्रिकेटच्या प्रेमात पडले. बॅटिंग पेक्षा बॉलिंग करण्यामध्ये मला जास्त मजा यायची कारण बॅट आणि माझी उंची एकच होती तेव्हा तर बॅट पकडायची म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत होती. पण मग दहावीतला अभ्यास आणि तितकस मार्गदर्शन न मिळाल्यामुळे माझं क्रिकेट खेळणं सुटलं. क्रिकेट लहानपणा पासून माझ्यासाठी खूप जवळचा विषय राहिला आहे. भारतीय टीमला विश्वचषक मध्ये खेळताना बघायची नेहमीच उत्सुकता असते".
6/10
खुशबू तावडे पुढे म्हणते,
खुशबू तावडे पुढे म्हणते,"19 नोव्हेंबरला जरी शूट करत असली तरी सेटवर आमचं नियोजन चालू आहे. माझ्या मोबाईल मध्ये मॅचचे अपडेट नोटिफिकेशन चालूच राहणार. माझा आवडता खेळाडू हार्दिक पंड्या आहे ज्याला मी ह्या सामन्यामध्ये मिस करणार आहे. भारतीय टीमला इतकंच सांगेन बोलीन 'तुम्ही बेफिकिर होऊन खेळा आम्ही तुमच्या सोबत आहोत".
7/10
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' नेत्रा म्हणजे तितिक्षा तावडे म्हणते,
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' नेत्रा म्हणजे तितिक्षा तावडे म्हणते,"खूप जास्त उत्साही आहे. पण 19 नोव्हेंबरला आमचं शूट असणार आहे. आमच्या सेटवर सर्व क्रिकेट प्रेमी आहेत तर मोबाईलवर का होईना पण मॅच जरूर बघणार".
8/10
तितिक्षा तावडे म्हणते,
तितिक्षा तावडे म्हणते,"आम्ही सर्व एकत्र सेटवर प्रत्येक विकेट आणि सेंचुरी साजरी करणार".
9/10
तितिक्षा पुढे म्हणते,
तितिक्षा पुढे म्हणते,"क्रिकेट आणि माझं नातं अतूट आहे मला कुठेही एक फळी जरी मिळाली तरीही मी क्रिकेट खेळायला सुरु करते".
10/10
तितिक्षा म्हणते,
तितिक्षा म्हणते,"मी साधारण 8 वर्षाची असल्यापासून क्रिकेट खेळायला सुरवात केली आणि 12वी ला जाईपर्यंत मी क्रिकेट खेळात होते. मी राष्ट्रीय स्तरावर ही क्रिकेट खेळली आहे. ह्या वेळी सेटवर विश्वचषक पाहण्याचा आनंदच वेगळा असणार आहे".

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget