एक्स्प्लोर
PHOTO : परफेक्ट मॅच! अभिनेता प्रसाद ओकचं पत्नी मंजिरीसोबत हटके फोटोशूट

(PHOTO : @yogendra_chavhan/Instagram)
1/8

दिग्दर्शन, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओक नेहमीच चाहत्यांच्या भेटीसाठी येत असतो. (PHOTO : @yogendra_chavhan/Instagram)
2/8

तो सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांची संपर्कात असतो. प्रसाद आपल्या कुटुंबियांचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. (PHOTO : @yogendra_chavhan/Instagram)
3/8

आपल्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे प्रसाद नेहमीच चर्चेत असतो. आता प्रसाद आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. हे फोटोशूट प्रसादनं एकट्यानं नाहीतर पत्नी मंजिरीसोबत केलं आहे. (PHOTO : @yogendra_chavhan/Instagram)
4/8

मराठी सिनेसृष्टीतील परफेक्ट कपल्सपैकी एक म्हणजे, प्रसाद आणि मंजिरी. (PHOTO : @yogendra_chavhan/Instagram)
5/8

फोटोंमधील दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांकडूनही लाईक्सचा वर्षाव करण्यात येत आहे. (PHOTO : @yogendra_chavhan/Instagram)
6/8

प्रसाद अनेकवेळा त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मंजिरीचे फोटो शेअर करत असतो. एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे मंजिरी. (PHOTO : @yogendra_chavhan/Instagram)
7/8

प्रसाद अनेकवेळा त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मंजिरीचे फोटो शेअर करत असतो. (PHOTO : @yogendra_chavhan/Instagram)
8/8

(PHOTO : @yogendra_chavhan/Instagram)
Published at : 01 Sep 2021 02:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
