एक्स्प्लोर
मलायका अरोरा शाकाहारी आहे की मांसाहारी? अभिनेत्री म्हणाली..
काही दिवसांपूर्वी मलायका अरोराबद्दल चाहते खूप संतापले होते. मलायकाने चाहत्यांची फसवणूक केली आहे, असा सवाल लोकांनी उपस्थित केला.
(photo:malaikaaroraofficial/ig)
1/8

नुकताच एक व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की सुपरमॉडेल मलायका अरोरा शाकाहारी आहे की मांसाहारी? तिच्या चाहत्यांना पडला होता. (photo:malaikaaroraofficial/ig)
2/8

तिची काही वर्षे जुनी मुलाखतही व्हायरल झाली होती ज्यात तिने सांगितले होते की ती शाकाहारी आहाराचे पालन करते. (photo:malaikaaroraofficial/ig)
Published at : 05 Mar 2024 04:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























