एक्स्प्लोर

Vanita Kharat Wedding : वनिताच्या हातावर चढता सुमितच्या प्रेमाचा रंग; पाहा फोटो

Vanita Kharat Wedding : वनिताच्या हातावर सुमितच्या प्रेमाचा रंग चढला आहे.

Vanita Kharat

1/10
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री वनिता खरात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

2/10
वनिताच्या मेहंदी सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे.

3/10
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी वनिताच्या मेहंदी सोहळ्यात हजेरी लावली होती.

4/10
वनिताने मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5/10
मेहंदी सोहळ्यातील फोटो शेअर करत वनिताने 'मेहंदी' असं कॅप्शन लिहिलं आहे.

6/10
मेहंदी सोहळ्यातील वनिता आणि सुमितच्या रोमॅंटिक फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

7/10
मेहंदी सोहळ्यातील वनिताचा ड्रेस खूपच हटके आहे.

8/10
सोशल मीडियावर वनिताच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो व्हायरल होत आहेत.

9/10
येत्या 2 फेब्रुवारीला वनिता खरात बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

10/10
वनिता सध्या खाजगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Embed widget