एक्स्प्लोर
In Pics : 'धकधक गर्ल' Madhuri Dixitचा नवा लूक, चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस!

(Photo : @madhuridixitnene instagram)
1/6

'धकधक गर्ल' अशी ओळख असलेल्या माधुरी दीक्षित आजही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. (Photo : @madhuridixitnene instagram)
2/6

बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सहज सुंदर हास्यासाठी ओळखली जाते. (Photo : @madhuridixitnene instagram)
3/6

‘अबोध’ या चित्रपटातून अगदी लहान वयात पदार्पण करणाऱ्या माधुरीला ‘तेजाब’ या चित्रपटाने लोकप्रियता मिळाली. (Photo : @madhuridixitnene instagram)
4/6

माधुरीचा जन्म मुंबईत 1984 ला झाला.1999 मध्ये माधुरी डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. त्यानंतर काही वर्ष तिने सिनेमातून ब्रेक होता. मात्र, ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातून माधुरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली.(Photo : @madhuridixitnene instagram)
5/6

आजही सोशल मीडियावरील तिचे स्टायलिश फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधू शकत नाहीत. माधुरी दीक्षितच्या मोहक अदांमुळे चाहते आजही घायाळ होतात.(Photo : @madhuridixitnene instagram)
6/6

आता ती डान्स दिवाने या डान्स शोचं जज म्हणून काम पाहत आहे. सध्या तिचे ब्लॅकनव्हाईट स्कर्ट आणि घागरा चोली असा पेहराव असलेले फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. (Photo : @madhuridixitnene instagram)
Published at : 24 Jun 2021 11:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
अकोला
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
