एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Web Series And Movies : मनोरंजनाची मेजवानी; 'या' वीकेंडला ओटीटीवर पाहा हे चित्रपट आणि वेब सीरिज

Ott Web Series And Movies : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरील विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज आणि (Web Series) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.

Ott Web Series And Movies This Weekend

1/10
ओटीटी रिलीज झालेल्या सीरिज अनेक लोक बिंच वॉच करतात. या वीकेंडला काही खास चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही ओटीटीवर पाहू शकतात.

2/10
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित लॉस्ट या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. यामी गौतमने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

3/10
'लॉस्ट' हा उत्कृष्ट चित्रपट 16 फेब्रुवारी रोजी  झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

4/10
कार्निव्हल रो 2 ही सीरिज 15 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आली. कार्निव्हल रो-2 च्या पहिला सिझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

5/10
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही कार्निव्हल रो 2 सीरिज पाहू शकता

6/10
'अ गर्ल अँड एन अॅस्ट्रोनॉट' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना एक खास लवस्टोरी बघता येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही ही वेब सीरिज पाहू शकता.

7/10
लकी लक्ष्मण या चित्रपटाला आयएमडीबीवर 8.2 एवढे रेटिंग मिळाले आहेत.

8/10
टॉलिवूडचा हा चित्रपट अहा (Aha) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 17 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

9/10
'वाळवी' हा सर्वोच्च रेटिंग प्राप्त झालेला मराठी चित्रपट आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी या फिल्मला सारखीच दाद दिली.

10/10
अनन्यसाधारण पटकथा, अनपेक्षित धक्के, वळणे आणि अभिनेत्यांची दमदार कामगिरी यांमुळे ही फिल्म प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरली.  24 फेब्रुवारी 2023 पासून बघा ‘वाळवी’ झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?

दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ

लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं

Embed widget