एक्स्प्लोर
घटस्फोटाच्या चर्चांमध्ये ऐश्वर्या रायला घेण्यासाठी विमानतळावर पोहोचली अभिषेक बच्चनची गाडी? फोटो व्हायरल!
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
ऐश्वर्या राय बच्चन
1/10

ऐश्वर्या रायचे वॉल पेपर आणि मुंबई विमानतळावरील कारने अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
2/10

. झालं असं की ऐश्वर्याने जेव्हा पॅप्स क्लिक केले तेव्हा तिला तिच्या फोनची झलक मिळाली.
Published at : 28 Nov 2024 03:18 PM (IST)
आणखी पाहा























