एक्स्प्लोर
Mitali Mayekar :मराठमोळी अभिनेत्री मिताली मायेकरचा भन्नाट लूक, साडीला दिला मॉर्डन टच; पाहा लेटेस्ट फोटो!
मितालीने 2008 मध्ये झी मराठीवरील लोकप्रिय टीव्ही मालिका असंभव मध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते.
mitalimayekar/
1/10

अभिनेत्री मिताली मयेकर व अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ही मराठी सिनेसृष्टीतील बेधडक जोडी म्हणून ओळखली जाते.
2/10

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मिताली तर तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे विशेष चर्चेत असते
Published at : 28 Nov 2024 03:56 PM (IST)
आणखी पाहा























