एक्स्प्लोर
PHOTO : मधुबाला ते प्रियांका चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्रींना आवाज देणाऱ्या लता मंगेशकर यांचा आज दुसरा स्मृतीदिन!
लतादीदी या भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या साक्षीदार होत्या. चित्रपटसृष्टीत आलेली स्थित्यंतरे त्यांनी पाहिली.
(pc:lata_mangeshkar/ig)
1/12

लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत मधुबालापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्रींसाठी गाणी गायली आहेत. (pc:lata_mangeshkar/ig)
2/12

त्यांनी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना आपला आवाज दिला आहे. त्यातून लता मंगेशकर यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान लक्षात येते. (pc:lata_mangeshkar/ig)
Published at : 06 Feb 2024 12:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























