एक्स्प्लोर
Kriti Sanon : अभिनेत्री कृती सेनेनला UAE ने दिलेल्या 'गोल्डन व्हिजा'चे फायदे काय?
Kriti Sanon : अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon)हिला UAE ने गोल्डन व्हिजा दिला आहे. यापूर्वीही बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना हा व्हिजा मिळाला होता. या यादीत आता कृती सेननचाही समावेश झाला आहे.

Photo Credit - https://www.instagram.com/kritisanon?utm_source=ig_web_button_share_sheet&igsh=ZDNlZDc0MzIxNw==
1/10

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon)हिला UAE ने गोल्डन व्हिजा (Golden Visa) दिला आहे.
2/10

यापूर्वीही बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना हा व्हिजा मिळाला होता.
3/10

या यादीत आता कृती सेननचाही समावेश झाला आहे.
4/10

ECH डिजीटलचे सीईओ इकबाल मार्कोनी यांच्याकडून कृतीला हा गोल्डन व्हिजा देण्यात आलाय.
5/10

अभिनेत्री कृती सेननने हा व्हिजा मिळाल्यानंतर आभार मानले आहेत.
6/10

कृती म्हणाली, युएईचा गोल्डन व्हिजा मिळणे, ही सन्मानाची बाब आहे.
7/10

माझ्यासाठी दुबई फार खास आहे. मी दुबईच्या संस्कृतीचा हिस्सा बनण्यासाठी उत्सुक आहे.
8/10

अभिनेत्री कृती सेसनला मिळालेल्या गोल्डन व्हिजाचे अनेक फायदे आहेत.
9/10

हा व्हिजा मिळाल्यानंतर 10 वर्षे युएईमध्ये वास्तव्य करण्याचा मार्ग मोकळा होतो.
10/10

गोल्डन व्हिजा धारक मंडळी कोणत्याही कंपनीच्या, स्थानिकांच्या सहाकार्याशिवाय देशात राहू शकतात.
Published at : 26 Jan 2024 01:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion