एक्स्प्लोर
लॅक्मे फॅशन वीकमध्ये क्रिती सेननचा ग्लॅमरस अंदाज; पाहा फोटो!
(Photo: kritisanon/ig)
1/6

FDCI (फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया) लॅक्मे फॅशन वीक 2022 मध्ये अभिनेत्री क्रिती सॅनन डिझायनर तरुण ताहिलियानीसाठी शोस्टॉपर बनली. (Photo: kritisanon/ig)
2/6

लॅक्मे फॅशन वीकच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने क्रितीचा चित्तथरारक लूक शेअर केला आहे. (Photo: kritisanon/ig)
Published at : 29 Mar 2022 02:24 PM (IST)
आणखी पाहा























