बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ नेहमीच आपला लूक आणि स्टाइलमुळं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं आपले ग्लॅमरस आणि हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (Photo:@kishushroff/IG)
2/7
ब्लॅक आउटफिट्समधील कृष्णा श्रॉफच्या सिझलिंग फोटोंची चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे. (Photo:@kishushroff/IG)
3/7
कृष्णा या लूकमध्ये हॉट दिसत आहे. (Photo:@kishushroff/IG)
4/7
कृष्णा आपल्या फॅशन सेंसमुळे नेहमीच चर्चेत असते. (Photo:@kishushroff/IG)
5/7
कृष्णा वेळोवेळी आल्या क्लासी आणि हटके फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (Photo:@kishushroff/IG)
6/7
आपल्या ग्लॅमरस फोटोंसोबतच कृष्णा आपल्या फिटनेस व्हिडीओंमुळेही चर्चेत असते. (Photo:@kishushroff/IG)
7/7
अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा अभिनेत्री नाही. ती एक मॉडल आणि बिजनेस वुमन आहे. एवढंच नाहीतर, ती फिटनेस फ्रिकही आहे. मुंबईत तिची स्वतःची एक जिमही आहे. (Photo:@kishushroff/IG)