एक्स्प्लोर
Met Gala 2021: किम कार्दशियनचा ब्लॅक अवतार, डोक्यापासून पायापर्यंत एकच रंग; फोटो व्हायरल

संपादित फोटो
1/13

रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन (Kim Kardashian) नेहमी तिच्या बोल्ड फॅशनमुळे चर्चेत असते. अलीकडे, किम मेट गाला 2021 मध्ये नवीन अवतारात पोहोचली. (Photo:@kimkardashian/IG)
2/13

या दरम्यान किमने तिचे संपूर्ण शरीर काळ्या ड्रेसमध्ये झाकले होते. ज्यात तिच्या चेहऱ्याचाही समावेश आहे.(Photo:@kimkardashian/IG)
3/13

किम कार्दशियन सोमवारी न्यूयॉर्कमध्ये आयोजित मेट गाला 2021 मध्ये अनेक हॉलीवूड स्टार्समध्ये सामील झाली. (Photo:@kimkardashian/IG)
4/13

तिने बालेनियागाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर डेम्ना ग्वासलिया यांनी डिझाईन केलेला काळा ड्रेस परिधान केला होता.(Photo:@kimkardashian/IG)
5/13

किमचे संपूर्ण शरीर या ड्रेसमध्ये झाकलेले दिसत होते. (Photo:@kimkardashian/IG)
6/13

तिचा चेहरा देखील पूर्णपणे मास्कने झाकलेला होता. किमने रेड कार्पेटवर पोहोचून या ड्रेसमध्ये अनेक पोज दिल्या.(Photo:@kimkardashian/IG)
7/13

तिचा चेहरा न दाखवताही, किम रेड कार्पेटवर खूपच आकर्षक दिसत होती.(Photo:@kimkardashian/IG)
8/13

या कार्यक्रमात किम कार्दशियन 40 वर्षीय डिझायनर डेमनासोबत दिसली होती.(Photo:@kimkardashian/IG)
9/13

जरी किम तिचा पती कान्ये वेस्टपासून विभक्त झाली असली तरी रिपोर्टनुसार तिच्या पतीनेच तिला या लूकसाठी प्रेरित केले(Photo:@kimkardashian/IG)
10/13

(Photo:@kimkardashian/IG)
11/13

(Photo:@kimkardashian/IG)
12/13

(Photo:@kimkardashian/IG)
13/13

(Photo:@kimkardashian/IG)
Published at : 14 Sep 2021 04:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion