एक्स्प्लोर
Katrina Kaif Birthday : बॉलिवूडच्या ‘चिकनी चमेली'चा आज वाढदिवस
(photo courtesy : Katrina Kaif Instagram)
1/7

बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ब्युटीफुल गर्ल कॅटरिना कैफचा आज वाढदिवस आहे. कतरिना 38 वर्षांची झालीय.16 जुलै 1984 रोजी हाँगकाँगमध्ये कॅटरिनाचा जन्म झाला(photo courtesy : Katrina Kaif Instagram)
2/7

बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री होण्याआधी कॅटरिनाने अनेक मॉडेलिंग शो केले. तसेच तिने तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. (photo courtesy : Katrina Kaif Instagram)
Published at : 16 Jul 2021 08:25 PM (IST)
आणखी पाहा






















