एक्स्प्लोर

Kareena Kapoor ते Janhvi Kapoor... या बॉलिवूड अभिनेत्रींनी मायानगरीत घेतलं आपलं स्वप्नातलं घर

1/5
मुंबईमध्ये आपल्या स्वप्नातलं घर बनवनं सोपं काम नाही. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर लोक इथं छोटासा निवारा घेण्यास तयार होतात. बॉलिवूड अभिनेत्रींना देखील या मायानगरीत आपलं स्वप्नातलं घर घ्यायला मेहनत करावी लागली आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर मुंबईत घर खरेदी करणाऱ्या काही अभिनेत्रींबाबत आज जाणून घेऊयात.

2/5
करीना कपूर खान : करीना कपूर खानकडे मुंबई एक नाही तर दोन घरं आहेत. एका घरात ती आपल्या परिवारासोबत खूप वर्षांपासून राहते. हे घर बांद्र्यात आहे. आता करीनानं फॉर्च्यून हाईट्समधील आपल्या घराच्या जवळ आणखी एक घर खरेदी केलं आहे.

3/5
   जाह्नवी कपूर: 23 वर्षाच्या जान्हवीनं मुंबईत आपला अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. आतापर्यंत ती तिचे वडिल बोनी कपूर आणि बहिण खुशीसोबत राहायची. मात्र आता पर्सनल स्पेससाठी ती नव्या घरात राहतेय. या घरात एक ऑफिस देखील आहे.

4/5
पूजा हेगडे: पूजा हेगडेनं देखील मुंबईतील पॉश परिसर बांद्रामध्ये थ्री BHK घर घेतलं आहे. हे घर तिच्या आईवडिलांच्या घराच्या जवळ आहे.

5/5
सोनाक्षी सिन्हा : सोनाक्षी सिन्हा अनेक वर्षांपासून आपल्या आईवडिल आणि दोन भावासोबत राहत आलीय. आता तिनं आपलं स्वत:चं ड्रिम हाऊस घेतलं आहे. बांद्र्यामध्ये तीनं 4  BHK फ्लॅट खरेदी केला आहे. मात्र अद्याप ती तिकडं राहायला गेलेली नाही.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 

Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Eknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यशEknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळीGhatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 

मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले

Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Embed widget