एक्स्प्लोर

Karan Singh Grover : 44 व्या वर्षांत 3 लग्न अन् 2 घटस्फोट..; TV इंडस्ट्रीतील चार्मिंग अभिनेता करण सिंह ग्रोव्हरचं बिपाशा बसूसोबत कसं जुळलं?

करण सिंग ग्रोवर वाढदिवस विशेष: तीन लग्नांनंतर बिपाशा बसू सोबत सापडले खरे प्रेम

1/10
Karan Singh Grover आज आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

2/10
त्याचा जन्म 23 फेब्रुवारी 1982 रोजी New Delhi येथे झाला.

3/10
करण सिंह ग्रोव्हरने 2004 मध्ये एमटीव्ही इंडियाच्या Kitni Mast Hai Zindagi या मालिकेतून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

4/10
2008 साली प्रदर्शित झालेल्या Bhram या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही.

5/10
2015 साली तो अलोन या चित्रपटातही झळकला होता. या चित्रपटात बिपाशा बसू मुख्य भूमिकेत होती.

6/10
Alone चित्रपटाच्या सेटवर करण आणि बिपाशा यांच्यात प्रेम जुळले. मैत्रीनंतर दोघांनी प्रेमाला होकार दिला.

7/10
दोघांनी 2016 साली लग्न करून आपल्या नात्याला नवे नाव दिले.

8/10
12 नोव्हेंबर 2022 रोजी दोघांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन झाले. दोघांना कन्यारत्न प्राप्त झाली.

9/10
करणचे पहिले लग्न 2008 साली Shraddha Nigam हिच्याशी झाले होते. परंतु काही मतभेदांमुळे 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

10/10
करणचे दुसरे लग्न 2012 साली Jennifer Winget हिच्याशी झाले होते. मात्र 2014 साली दोघांनी आपला वेगवेगळा  मार्ग निवडला. दोघांनी काडीमोड घेतला.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Colors Marathi Serials:  ‘स्वामीं’वरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
‘स्वामीं’वरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात  एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू

शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार

गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार

नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड

Embed widget