एक्स्प्लोर
सोनेरी लेहेंग्यात काजोलच्या मुलीचा सुंदर लूक; फोटो पाहाचं!
न्यासा देवगन अनेकदा तिच्या लूकबद्दल सोशल मीडियावर ट्रेंड करत असते.

Nysa Devgan
1/9

अजय देवगण-काजोलची मुलगी न्यासा देवगणचे अनंत अंबानी आणि राधिक मर्चंटच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनचे सुंदर फोटो समोर आले आहेत.
2/9

जिथे ती गोल्डन लेहेंग्यात फार सुंदर दिसत आहे.
3/9

न्यासा देवगन अनेकदा तिच्या लूकबद्दल सोशल मीडियावर ट्रेंड करत असते.
4/9

तिचा एथनिक लूक इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे.
5/9

हे फोटो अनंत अंबानी आणि राधिक मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे आहेत, ज्यात तिने सोनेरी रंगाचा एथनिक पोशाख आणि लक्झरी डायमंड नेकलेस परिधान केला होता.
6/9

न्यासाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने मोठमोठे हिरे जडलेला चोकर परिधान केला आहे.
7/9

यासोबतच कानातले पण भारी आहेत, ज्यात दोन मोठे हिरे आहेत.
8/9

न्यासाच्या गोल्डन लेहेंग्याबद्दल सांगायचे तर, हा तुल्ली लेहेंगा आहे, जो लेस ट्रिमिंगसह डिझाइन केलेला आहे. यासोबत तिने तुल्ली ब्लाउज कॅरी केला आहे.
9/9

फोटोत तिच्या मोहक लूकसह, आपल्याला अंबानी कुटुंबाच्या समारंभाच्या भव्य ठिकाणाची झलक देखील मिळू शकते. (ऑल फोटो: Nysa Devganइंस्टाग्राम)
Published at : 30 Mar 2024 12:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
